thipkyanchi rangoli | 11th july July Episode Highlights | अप्पू-शशांक पुन्हा एकत्र
2022-07-12 7 Dailymotion
स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांक अप्पूच्या बाबानंसोबत प्लॅन करून अप्पुला तिच्या घरी भेटायला येतो. तेव्हा अप्पू इमोशनल होते. काय घडणार आजच्या भागात पाहूयात आजच्या एपिसोड अपडेट्समध्ये.<br />